Monday, September 01, 2025 05:58:49 AM
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद बरोबर नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर मुंडे पूर्णपणे निर्दोष असतील, तर सरकारने त्यांना पालकमंत्री पद दिले नसते.
Manoj Teli
2025-01-22 15:04:18
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी वडिलांमुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी गेली अशी जाहीर कबुली दिली.
ROHAN JUVEKAR
2024-10-17 19:02:48
संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
2024-10-11 17:43:13
संभाजीराजेंचा ताफा पोलिसांनी अडवला.
Apeksha Bhandare
2024-10-06 13:59:12
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
2024-10-01 13:37:07
दिन
घन्टा
मिनेट